अर्थ : आग्नेय आशियातील एक सार्वभौम देश.
उदाहरणे :
मलेशिया, म्यानमार इत्यादी देश थायलंडच्या शेजारचे देश आहेत.
थायलंड पूर्णपणे उष्ण कटिबंधात मोडतो.
थायलंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaayaland samanarthi shabd in Marathi.